छत्रपति शिवाजी, टिळक व सावरकर यांसारख्या वीरांची पुण्यभूमि महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त महाराष्ट्रवासियांना हार्दिक शुभेच्छा. माझा विश्वास आहे की महाराष्ट्र निरंतर विकास आणि प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर राहील. मी राज्यातील जनतेच्या कल्याणाची कामना करतो. जय महाराष्ट्र

May 01, 2020